शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

राजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 2:29 PM

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांच्याकडून निवासस्थानासमोर नव्या विधेयकाची होळीभारत बंद आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी

शिरोळ : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिरोळ येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानासमोर केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करीत नव्या विधेयकाची होळी करण्यात आली.लोकशाहीतील सगळे संकेत पायदळी तुडवून केंद्र सरकारने संसदेमध्ये विधेयक मंजूर केले. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य संपविणारे हे विधेयक असून केंद्र सरकार त्याची अंमलबजावणी करु शकणार नाही. भविष्यात तुमच्या कार्पोरेट कंपन्यांच्या काचा असतील मात्र आमच्या हातात दगड असतील. हा अन्याय सहन करणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सहभागी झाली. शिरोळ येथे तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या वतीने विधेयकाचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीbillबिलRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर