शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

होमगार्डच्या पूनर्नियुक्तीचा वाद शिगेला, शासन निर्णयामुळे वाद पेटला,

By admin | Published: July 01, 2016 10:29 AM

पूनर्नियुक्ती न करता थेट कामावरुन काढल्याने होमगार्डचे तीनशे कर्मचारी मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत.

घाटकोपरमध्ये  होमगार्ड कर्माचा-यांचा हंगामा 
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १ - पूनर्नियुक्ती न करता थेट कामावरुन काढल्याने होमगार्डचे तीनशे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. 2010 पासून लागू केलेल्या शासन निर्णयानुसार होमगार्ड  कर्मचारी 12 वर्षे सेवा करण्याची तरतूद असल्याने त्यांना कामावर काढण्यात आले. घटकोपरच्या नारायण नगर परिसरातील प्रशिक्षण केंद्राबाहेर हा गोंधळ सुरु आहे. किरकोळ धक्काबुक्कीही यावेळी करण्यात आली. होमगार्डचे महासंचालक राकेश मारीया थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचतील.
 
 
होमगार्ड पूनर्नियुक्तीचा वाद शासन निर्णयामुळे शिगेला पोचला असून होमगार्डनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 
 
(छायाचित्रे - सुशील कदम)