शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

राळेगणसिद्धीत वंचितांच्या घरी दिवाळी

By admin | Published: October 26, 2014 1:04 AM

निवृत्तीवेतनातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्याने राळेगणसिद्धी व परिवारातील ‘त्या’ वंचितांच्या घरी दिवाळीच साजरी झाली.

पारनेर(जि. अहमदनगर) : कष्टक:यांच्या सर्व कुटुंबातील व्यक्तींना साडी, चोळी, धोतर, कुर्ता व मुलांना कपडे यासह विविध वस्तू व फराळ आपल्या निवृत्तीवेतनातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्याने राळेगणसिद्धी व परिवारातील ‘त्या’ वंचितांच्या घरी दिवाळीच साजरी झाली. अण्णांनी शनिवारी दिलेल्या शाली व वस्तूंनी त्यांना मायेची ऊबच मिळाली.
अण्णांची सामाजिक कामे, विविध व्याख्याने व कार्यक्रमांसाठी देशभर व परदेशातही दौरे झाले. या दौ:यांमध्ये ते 
सत्कार करण्यास नकार देतात. परंतु अनेक 
जण आग्रह व आपुलकीने शाल व इतर 
भेटवस्तू देतात. या शाली व भेटवस्तू 
अण्णा एकत्र करतात. शिवाय अण्णांना लष्करातून निवृत्त झाल्यावर मिळणारे निवृत्ती वेतन व विविध बक्षीस व पुरस्कारांची रक्कम बँकेत ठेवून त्यातून मिळणा:या व्याजातून प्रत्येक दिवाळीला राळेगणसिद्धीसह पंचक्रोशीतील सामान्य कुटुंबाला कपडे, शाली व भेटवस्तु देण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे. 
शनिवारी राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी, अण्णांचे सहाय्यक दत्ता आवारी यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत सुमारे दोनशे विविध वस्तुंचे वाटप, गरजू कुटुंबांना घरातील साहित्य, कपडे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.  (प्रतिनिधी) 
 
समाजासाठी कार्य
मी देशहित व समाजहिताचा विचार करूनच जीवन जगण्याचे काम करतो. मला संपत्तीचा मोह नाही. त्यामुळे मला येणा:या निवृत्तीवेतनातून समाजातील गरजू लोकांना हातभार लागण्याचे कार्य समाजासाठीच आहे. 
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक