शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

कर्तृत्ववान पोलिसांचा सन्मान

By admin | Published: February 22, 2016 2:20 AM

उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्याला राज्य सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे

मुंबई : उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीसपदक घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सन्मानित करण्याला राज्य सरकारला अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. सुमारे अडीच वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या ८० हून अधिक शौर्यवान पोलीस अधिकाऱ्यांचा सोमवारी राज्यापाल सी.विद्यासागर यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये सायंकाळी साडेचार वाजता हा सोहळा रंगणार आहे. सीआयडीचे प्रमुख संजयकुमार, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक डॉ.भूषणकुमार उपाध्याय, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले सदानंद दाते आदी अधिकाऱ्यांचा या सोहळ््यात सन्मान होणार आहे. सोमवारी होणाऱ्या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित व गृहविभागातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)