शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

निघोजमध्ये मतदार यादीतून आडव्या बाटलीचे चिन्ह हद्दपार

By admin | Published: July 27, 2016 1:35 AM

निघोज येथे ३१ जुलैला दारूबंदीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून आडव्या बाटलीचे चिन्हच हद्दपार झाल्याने दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे.

पारनेर (अहमदनगर) : निघोज येथे ३१ जुलैला दारूबंदीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून आडव्या बाटलीचे चिन्हच हद्दपार झाल्याने दारूबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली असून, मतपत्रिकेत तत्काळ बदल न केल्यास आंदोलन करणार असल्याचे सांगितले.निघोजकरांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. दारूबंदी कार्यकर्त्यांनी आडव्या बाटलीवर शिक्का मारण्याचे आवाहन केले होते. मात्र काही दारू विक्रेत्यांनीच निवडणुकीमध्ये उभी बाटली-आडवी बाटली अशी चिन्हेच नसल्याचे सांगत आडव्या बाटलीवर आक्षेप घेतला. शासनाच्या २००८च्या अध्यादेशात दारूबंदी निवडणुकीतील मतपत्रिकेत कोणतेच चिन्ह नसल्याचे दिसून येत असून, फक्त मतदानाची तारीख, वेळ व ठिकाण यांच्यासह मद्यविक्री अनुज्ञप्ती चालू ठेवावी किंवा बंद करावी, असे दोनच पर्याय देण्यात आले आहेत. मतपत्रिकेवर उभी-आडवी बाटलीचे चिन्ह नसल्याने अनेक महिलांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)