शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

रुग्णालयात असुविधा

By admin | Published: July 19, 2016 1:10 AM

येथील ग्रामीण रुग्णालय हे निमगाव परिसरातील सोयी-सुविधांयुक्त आहे, असे समजले जाते;

निमगाव केतकी : येथील ग्रामीण रुग्णालय हे निमगाव परिसरातील सोयी-सुविधांयुक्त आहे, असे समजले जाते; परंतु याच ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यांपासून कावीळ ‘टेस्ट’ होतच नाही. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.निमगाव आणि परिसरातील अनेक लोक या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात, परंतु या ठिकाणी दोन महिन्यांपासून कावीळ टेस्ट होत नाही. ही कावीळ ‘टेस्ट’ गरोदर महिलांना करणे गरजेचे असते. त्याचबरोबर या ग्रामीण रुग्णालयात परिसरातील गरोदर महिला मोठ्या संख्येने उपचारासाठी येत असतात. परंतु, रुग्णालयात कावीळ टेस्ट होत नसल्याने महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. समोर कोणताही पर्याय नसल्यामुळे खासगी दवाखान्यात जाऊन कावीळ टेस्ट करून घ्यावी लागत आहे. त्यासाठी होणारा खर्च हा अल्प स्वरूपाचा असला तरी महिलांना परवडणारा नाही. कारण या बहुतांश महिला या रोजंदारीने काम करणाऱ्या आहेत. गरोदर महिलांव्यतिरिक्त अनेक रुग्णसुद्धा या कावीळ टेस्टसाठी येत असतात. परंतु कावीळ टेस्ट होतच नसल्याने या रुग्णांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. (वार्ताहर)रुग्णालयात जाऊन यासंदर्भात चौकशी केली असता कावीळ टेस्ट करण्यासाठी आवश्यक असणारे किट उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले, परंतु हे किट अजून रुग्णालयाला मिळाले नाही, असेदेखील सांगण्यात आले. खासगी दवाखान्यासाठी होणारा खर्च परवडत नसल्याने या परिसरातील बहुतांशी लोक या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत; गैरसोयीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.