शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

MeToo: अरेला कारे केल्याशिवाय ‘ती’चा निभाव लागेल कसा?- डॉ. लक्ष्मी गौतम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 11:40 PM

भविष्यात ‘‘ती’’ तिचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असेल तर मात्र अरेला कारे करण्याचा खंबीरपणा अंगी असायलाच हवा, अशी भूमिका डॉ. लक्ष्मी गौतम यांनी व्यक्त केली.

पुणे : जबनाने कुठल्याही पाठिंब्याशिवाय अगदी कमी वयात हिमाचल प्रदेशातील एका गावातील सरपंचपदी उडी घेतली. वृंदावनमधील घाटावर अनेक बेवारशी प्रेते पडलेली दिसायची. त्यांना कुणी हात लावायला तयार नसायचे अशा प्रेतांना अग्नी देऊन मुक्ती देण्याचे काम करणाऱ्या डॉ. लक्ष्मी गौतम या सर्वांनी भविष्यात ‘‘ती’’ तिचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे असेल तर मात्र अरेला कारे करण्याचा खंबीरपणा अंगी असायलाच हवा, अशी भूमिका व्यक्त केली.लोकमत वुमन समीटमध्ये ‘‘नई शुरुवात - द फर्स्ट आॅफ हर कार्इंड’’ विषयावरील परिसंवादात भारतातील सर्वात कमी वयाच्या सरपंच जबना चौहान, एशिया फर्स्ट आॅल वुमन टॅक्सी सर्व्हिस फोर्शेच्या संस्थापक रेवती रॉय, वृंदावनच्या आमदार व कनकधारा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. लक्ष्मी गौतम आणि शीतल क्रिएशन्सच्या शीतल बियानी आदी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Metoo Campaignमीटू