पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची लेखी परीक्षा गुरूवारपासून सुरू होत आहे. राज्यातील २ हजार ५८१ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत परीक्षा घेतली जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.जुलैमध्ये प्रथमत: बारावीची फेरपरीक्षा होईल त्यानंतर दहावीचीसुद्धा फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
आजपासून बारावीची परीक्षा ; 13.88 लाख विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2016 7:10 AM