शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दीडशे काँग्रेस कार्यकर्ते मनसेत

By admin | Published: January 17, 2017 2:56 AM

भांडुपमधील काँग्रेसच्या दीडशे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

मुंबई : भांडुपमधील काँग्रेसच्या दीडशे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडली. भांडुप एस वॉर्डमध्ये पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची स्वप्ने नाहिसे होत चालल्याने, विविध पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. अशातच भांडुपमधील १५० काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी काही कार्यकर्त्यांना मनसेतून उमेदवारी मिळण्याची स्वप्ने दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे धाव घेतल्याचे समजते. मात्र, भांडुपमध्ये सद्यस्थितीत विद्यमान मनसे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यातच उमेदवारीसाठी शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्यात या कार्यकर्त्यांपैकी कुणाला उमेदवारी मिळाल्यास त्यांना सामावून घेतले जाणार नसल्याचा सूरही उमटताना दिसत आहे. (प्रतिनिधी)