क्षणार्धात ‘हर्बरा’ उद्ध्वस्त...सर्वत्र प्रहार

१०५ एमएम इंडियन फिल्ड तोफ १३० एमएम इंडियन फिल्ड तोफ १५५ एमएम सोल्टम तोफ आणि बोफोर्स या अत्याधुनिक तोफांद्वारे बॉम्बगोळे दागून एकापाठोपाठ चार हजार मीटरवरील लक्ष भेदले जाते.
पहिले लक्ष्य या तोफांच्या साहाय्याने प्रशिक्षित जवान अवघ्या ३३ सेकंदात भेदतात.
अश्वारुढ सैनिकाकडून युध्दभूमीची पाहणी व त्यानंतर मोर्टल लहान तोफा अश्वांच्या पाठीवरुन युध्दभूमीवर सैनिकांकडून आणल्या जातात.
सहा ‘बोफोर्स’तोफांनी एकाचवेळी अचूक बॉम्बगोळे दागून तीन हजार मीटर अंतरावरील ‘हर्बरा’ उद्ध्वस्त केले.
एकाच वेळी अचूकपणे चाळीस बाम्बगोळे थेट चाळीस किलोमीटरपर्यंत दागण्याची क्षमता असलेल्या रॉकेट लॉन्चर’ने क्षणार्धात सहा बॉम्बगोळे अवघ्या बारा सेकंदात दागून ‘हर्बरा’चे लक्ष्य भेदले
नाशिक येथील देवळाली तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या वतीने शिंगवे बहुला परिसरातील फायरिंग रेंज मैदानात आयोजित ‘सर्वत्र प्रहार’ या युद्धजन्य प्रात्यक्षिक सोहळ्याचे एक क्षणचित्र (सर्व फोटो - राजू ठाकरे)