शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2021 2:10 PM

Sambhaji Raje Chhatrapati statement on Maratha Reservation :अधिवेशनात कुठल्याच नेत्याने आरक्षणाबाबत आवाज उठवला नाही

ठळक मुद्देसरकारने एमपीएससीच्या 2185 तरुणांच्या बाबतीत लवकर योग्य निर्णय घ्यावा

कोल्हापूर:मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. आज कोल्हापूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 'सारथीव्यतिरिक्त इतर मागण्यांबाबत सरकारकडून जास्त हालचाली दिसत नाहीत. जर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार,'असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

यावेळी संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, आता समाज नाही, तर लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. अधिवेशनात कुणीच काही बोलले नाहीत. मी मुळातच शांत स्वभावाचा आहे, कधी आवाज वाढवायचा कधी काय करायचे हे आम्हाला माहीत आहे. सरकारने एमपीएससीच्या 2185 तरुणांच्या बाबतीत लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा, असे ते यावेळी म्हणाले.

'सारथी'साठीची 1 हजार कोटींची मदत जाहीर करावी'सरकारने सारथीसंदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि 1 हजार कोटींची मदत लवकर जाहीर करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. मलाही कल्पना आहे, की हजार कोटी एक वर्षात खर्च करणे, एवढे सोपे नाही. त्यासाठी तुम्ही तीन फेज करू शकता. सारथीच्या बाबतीत एक महिना आता जवळपास होत आलेला आहे, सरकारने त्यावर लक्ष केंद्रीत करावे, असे संभाजीराजे म्हणाले. तसेच, सारथी बोर्डाची महत्वाची बैठक 14 जुलै रोजी होणार असून, या बैठकीनंतर पुढील रुपरेशा ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सरकारला मागण्या मान्यते पुढे म्हणाले की, मी आरक्षणाच्या बाबतीत काही मुद्दे मांडले. नरेंद्र पाटलांनीही कसे आरक्षण मिळणार हे सांगितले. नरेंद्र पाटील यांच्या वडिलांनी आरक्षणासाठी बलिदान दिले, ते काही चुकीचे करतील असे मला वाटत नाही. मराठा समाजाच्या मागण्या सरकार मान्य करत आहे. सरकारने त्यासाठी 21 दिवसांची वेळ मागितली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलण्यात आल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 21 जून रोजी सांगितले होते. सरकारने 21 दिवसांत निर्णय घेतला नाही तर पुढची दिशा ठरवावी लागेल, असेही संभाजीराजे म्हणाले. 

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkolhapurकोल्हापूर