शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

कुंडली पाहण्याचा शौक असेल तर ज्योतिषशास्त्राचे दुकान टाका !

By admin | Published: June 20, 2017 2:29 PM

कुंडल्या पाहण्याचा एवढाच शौक असेल तर राजीनामा देऊन खुशाल ज्योतिषशास्त्राचे दुकान टाकण्याची हिंमत दाखवावी असा टोला सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला : शेतीप्रश्नावर सरकार पुर्णपणे अपयशीअकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतीच्या प्रश्नावर पुर्णपणे अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलने सुरू केली की, मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या कुंडल्या आमच्या जवळ असल्याचे सांगत फिरतात, कुंडल्यांवर आमचा विश्वास नाही परंतू मुख्यमंत्र्यांना कुंडल्या पाहण्याचा एवढाच शौक असेल तर राजीनामा देऊन खुशाल ज्योतिषशास्त्राचे दुकान टाकण्याची हिंमत दाखवावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. स्थानिक विश्रामगृहावर आयोजीत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. खा.सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासमवेत विदर्भ दौरा सुरू केला असून पदाधिकाऱ्यांचा आढावा तसेच विविध क्षेत्रातील नागरीकांशी संवाद साधत आहेत. त्या पत्रकार परिषेदेत म्हणाल्या की, भाजपाचे सरकार हे शेतकी प्रश्नावर पुर्णपणे अपयशी ठरले, तूरीच्या भावाचा प्रश्न, हमी भाव देण्याचा प्रश्न असो की कर्ज माफीदेण्याचा प्रश्न असो या सरकाराला ठोस निर्णय घेता आले नाही. सरकसकट कर्ज माफीची मागणी असतानाही निकषांचा घोळ घालुन शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवले. सरकारचे हेच अपयश लपविण्यासाठी मुख्यमंत्री अनेक मुद्दे उकरून काढत जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख आदी उपस्थित होते.