शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रात्री दहानंतर फटाके उडविल्यास कारावास

By admin | Published: October 30, 2016 12:54 AM

शहरात दिवाळीनिमित्त उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांवर मुंबई पोलिसांनी वेळेची मर्यादा घातली आहे. यात रात्री दहानंतर कोणी फटाके उडविल्यास त्याला कायदेशीर कारवाईला

मुंबई : शहरात दिवाळीनिमित्त उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांवर मुंबई पोलिसांनी वेळेची मर्यादा घातली आहे. यात रात्री दहानंतर कोणी फटाके उडविल्यास त्याला कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. यामध्ये पाच वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. त्यानुसार दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच फटाके उडविण्याच्या सुचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. सरकारी नियमांनूसार लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी आहे. मात्र रात्री दहानंतर फटाके उडविण्यावर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)