शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

धनादेश फसवणूकप्रकरणी कारावासाची शिक्षा

By admin | Published: June 22, 2016 9:11 PM

मॅनेजरला दोन लाखांचा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला न्यायालयाने अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारासावाची शिक्षा सुनावली

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 22 - ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीतील सेवानिवृत्त मॅनेजरला दोन लाखांचा धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या रिअल इस्टेट एजंटला न्यायालयाने अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारासावाची शिक्षा सुनावली आहे़ या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल दहा वर्षांनी निकाल लागला आहे़ या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, कौटुंबिक अडचणीमुळे रिअल इस्टेट एजंट योगेश जीवन मोहिते (कल्पतरुनगर,नाशिक-पुणे रोड) याने एचएएलचे मॅनेजर कमलाकर बाबूराव पांगारकर यांच्याकडून २००५ साली दोन लाख रुपये घेतले होते़ या रकमेची परतफेड म्हणून त्याने दोन लाख रुपयांचा धनादेश दिला होता, मात्र तो न वटल्याने पांगारकर यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता़ न्यायाधीश के. एस़ पिंगळे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली असून रिअल इस्टेट एजंट योगेश मोहिते यास अडीच लाख रुपये दंड व सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे़ फिर्यादीतर्फे अ‍ॅड़धर्मेंद्र चव्हाण यांनी काम पाहिले़