शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उत्स्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2017 5:44 AM

दूध आणि साखरेचे आगार असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : दूध आणि साखरेचे आगार असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोर्चा, निदर्शने, सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत शेतकऱ्यांनी आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात मात्र काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या.कोल्हापूर शहरातील सर्व प्रकारची दुकाने संध्याकाळपर्यंत बंद होती. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी सुरू असलेली काही दुकाने बंद करणे भाग पाडले. रोज सकाळी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शहरात येतो. अनेक शेतकरी, महिलाही महाव्दार रोडवर, शिंगोशी मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी येतात. मात्र, अनेकांनी कोल्हापुरात येणेच टाळल्याने सकाळी या परिसरात शांतता जाणवत होती. ‘गोकुळ’, ‘स्वाभिमानी’ ‘वारणा’ दूध संघाचे साडे बारा लाख लिटर दूध संकलन न झाल्याने सुमारे सहा कोटीचा थेट फटका बसला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी शिल्लक माल विक्री करताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तो रोखला. सांगली जिल्ह्यात कडकडीत बंदसांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मोर्चे, निदर्शने, पुतळा दहन तसेच दुधपुरवठा रोखण्याचे प्रकार संपाच्या पाचव्या दिवशीही सुरूच राहिले. शहरात भाजप वगळता सर्वपक्षीय मोर्चा काढून शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.साताऱ्यात जाळपोळ; रास्ता रोकोसातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील व्यवहार शेतकऱ्यांनी पूर्णपणे बंद केले असले तरी बाजारपेठा थोड्या-फार प्रमाणात सुरू होत्या. साताऱ्यात कार्यकर्त्यांनी दुकाने सुरु केलेल्या व्यापाऱ्यांना दूध दिले तर दहिवडीत शेतकऱ्यांनी शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतले.