शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

मालगाडी घसल्याने प्रवाशांची ऐन दिवाळीत गैरसोय; मार्ग बदललेल्या गाड्यांची यादी आणि मदत क्रमांक...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 2:03 PM

मध्य रेल्वे लोहमार्गावरील अमरावतीजवळ रात्रीच्या सुमारास टीमटाळा ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे २० डबे लोहमार्गावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

- अशोक बिदरीमनमाड ( नाशिक ) : मध्य रेल्वे लोहमार्गावरील अमरावतीजवळ रात्रीच्या सुमारास टीमटाळा ते मालखेड रेल्वे मार्गावर मालगाडीचे सुमारे २० डबे लोहमार्गावरून घसरल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रवाशांच्या माहितीसाठी मदत केंद्र विविध स्थानकांवर उघडण्यात आल्याचे माहिती भुसावळ विभागाने दिली आहे. ऐन दिवाळीत या अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय झाल्याने मनस्ताप सहन करावे लागत आहे.

भुसावळ विभागातील विविध स्थानकावर मदत कक्ष आणि संपर्क क्रंमाक

1) नाशिक- नितीन ठाकरे- 7420079825

2) मनमाड- सूरज कुमार - 8329421747

 3) चाळीसगाव- ए.सी. धिवरे - 9284208032

 4) भुसावळ- उमेश काळोसे-9579977455

 5) मलकापूर- ए.एन. शेख- 9503011679

 6) शेगाव-, एस जी पोंघंटी - 9422860911

 7) अकोला- एस. डब्ल्यू. पाटील- 9404090954

 8) बडनेरा- मनीष वाडेकर 9623187989

 9) खांडवा- रमेश सांगोळे- 9827658416

# खालील गाड्या रद्द / वळवल्या / शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत.हेल्पलाइन क्रमांक ०७१२-२५४४८४८

गाड्या चांदूरबाजार-नारखेडी मार्गे वळवण्यात आल्या.

22845 पुणे-हटिया JCO 23.10.202212261 CSMT-हावडा JCO 23.10.202212139 CSMT-नागपूर JCO 23.10.2022नागपूर-नारखेर-चांदूरबाजार-बडनेरा मार्गे गाड्यांचे मार्ग बदलले22847 विशाखापट्टणम-LTT JCO 23.10.202212656 चेन्नई-अहमदाबाद JCO 23.10.2022

गाड्या रद्द केल्या11122 वर्धा-भुसावळ JCO 24.10.202212140 नागपूर-CSMT JCO 23.10.2022 (धामणगाव ते नागपूर परत आणि रद्द)12119 अमरावती-नागपूर JCO 24.10.202211040 गोंदिया-कोल्हापूर JCO 24.10.202201372 वर्धा-अमरावती JCO 24.10.2022१७६४२ नरखेर-काचेगुडा जेसीओ २४.१०.२०२२11121 भुसावळ-वर्धा JCO 24.10.202212106 गोंदिया-CSMT JCO 24.10.202212136 नागपूर-पुणे JCO 24.10.202212120 अजनी-अमरावती JCO 24.10.202212140 नागपूर-CSMT JCO 24.10.202201374 नागपूर-वर्धा JCO 24.10.2022

गाड्या वळवल्या20819 पुरी-ओखा JCO 23.10.2022 वाडी-दौंड-मनमाड-जळगाव मार्गे12656 चेन्नई-अहमदाबाद JCO 23.10.2022 नारखेर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे12834 हावडा-अहमदाबाद JCO 23.10.2022 पुलगाव-नागपूर-नारखेर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे12860 हावडा-CSMT JCO 23.10.2022 नागपूर-नारखेर-चांदूर बाजार-बडनेरा मार्गे12129 पुणे-हावडा JCO 23.10.2022 मार्गे बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूर12844 अहमदाबाद-पुरी JCO 23.10.2022 मार्गे बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूर18029 LTT-शालिमार JCO 23.10.2022 मार्गे बडनेरा-चांदूर बाजार-नारखेर-नागपूरगाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या22905 ओखा-हावडा JCO 23.10.202212145 LTT-पुरी JCO 23.10.202212809 CSMT-हावडा JCO 23.10.2022गाड्या कमी झाल्या12160 जबलपूर-अमरावती JCO 23.10.2022 नागपूर येथे12406 निजामुद्दीन-भुसावळ JCO 23.10.2022 नागपूर

गाड्या अकोला-सिकंदराबाद मार्गे वळवण्यात आल्या12655 अहमदाबाद-चेन्नई JCO 23.10.202222738 हिसार-सिकंदराबाद JCO 23.10.2022गाड्या बडनेरा-चांदूरबाजार-नारखेर-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या12105 CSMT-गोंदिया JCO 23.10.202212135 पुणे-नागपूर JCO 23.10.202222138 अहमदाबाद-नागपूर JCO 23.10.202218029 LTT-शालिमार JCO 23.10.202211039 कोल्हापूर-गोंदिया JCO 23.10.202212859 CSMT-हावडा JCO 24.10.2022

गाड्या भुसावळ-खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे वळवण्यात आल्या12289 CSMT-नागपूर JCO 23.10.202212811 LTT-HATIA JCO 24.10.202212833 अहमदाबाद-हावडा JCO 24.10.202201140 मडगाव-नागपूर JCO 23.10.202213426 सुरत-मालदा टाउन JCO 24.10.2022

गाड्या इटारसी-खंडवा-भुसावळी मार्गे वळवण्यात आल्या12406 निजामुद्दीन-भुसावळ JCO 23.10.2022गाड्या गोंदिया-बल्हारशाह-सिकंदराबाद-वाडी-सोलापूर-पुणे मार्गे वळवण्यात आल्या.12130 हावडा-पुणे JCO 23.10.2022

नागपूर-इटारसी-खंडवा-भुसावळी मार्गे गाड्या वळवण्यात आल्या22512 कामाख्या-LTT JCO 22.10.2022१२८१० हावडा-सीएसएमटी जेसीओ २३.१०.२०२२

गाड्या नागपूर-इटारसी-संत हिरडाराम नगर-नागदा मार्गे वळवण्यात आल्या.22827 पुरी-सुरत JCO 23.10.202212950 संत्रागाची-पोरबंदर JCO 23.10.202222940 बिलासपूर-हापा JCO 24.10.202212834 हावडा-अहमदाबाद JCO 23.10.2022

नागपूर-नारखेर-चांदूरबाजार-बडनेरा मार्गे गाड्यांचे मार्ग बदलले18030 शालीमार-LTT JCO 23.10.2022१२१०२ शालीमार-एलटीटी जेसीओ २३.१०.२०२२12290 नागपूर-CSMT JCO 24.10.202212262 हावडा-CSMT JCO 24.10.2022

पुणे-सोलापूर-सिकंदराबाद-बल्हारशाह-नागपूर मार्गे गाड्या वळवण्यात आल्या.20821 पुणे-संत्रागाची JCO 24.10.202220804 गांधीधाम-विशाखापट्टणम JCO 23.10.2022 सुरत-वसई रोड-पनवेल-पुणे-सोलापूर-वाडी-सिकंदराबाद मार्गे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे