शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला धक्का! एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
4
यमुना एक्सप्रेस वेववरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
5
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
6
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
7
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
8
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
9
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'
10
धर्मासाठी सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, ३ हिट सिनेमात केलं होतं काम, सध्या काय करतेय २४ वर्षीय अभिनेत्री?
11
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
12
अजित पवार गट विधानसभेच्या किती जागा लढवणार? अजितदादा म्हणाले... 
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट
14
कोण म्हणतं भाईजान घाबरला? बिश्नोईच्या धमक्यांदरम्यानच दिसणार सलमान खानचा 'चुलबुल पांडे' अवतार
15
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
17
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
18
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
19
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
20
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले

रेल्वे पासात 15 ते 55 रुपये वाढ

By admin | Published: June 26, 2014 1:13 AM

शहर आणि उपनगरांत धावणा:या लोकल प्रवासाची नवीन भाडेवाढ 28 जूनपासून लागू केली जाणार आहे. नवीन भाडेवाढीत पासात मात्र दुप्पट वाढ नाही.

मुंबई : शहर आणि उपनगरांत धावणा:या लोकल प्रवासाची नवीन भाडेवाढ 28 जूनपासून लागू केली जाणार आहे. नवीन भाडेवाढीत पासात मात्र दुप्पट वाढ नाही. फस्र्ट आणि सेकंड क्लासच्या पासवर 14.2 टक्के भाडेवाढ लागू असणार आहे. तर 80 किलोमीटरनंतरच्या प्रवासावर सेकंड क्लास तिकिटावर 14.2 टक्के भाडेवाढ असेल. या भाडेवाढीमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट ते डहाणूर्पयतच्या  द्वितीय श्रेणीच्या पासात 15 रुपयांपासून ते 55 रुपयांची आणि प्रथम श्रेणीच्या पासात 40 ते 230 रुपयांर्पयत वाढ आहे. त्याचप्रमाणो मध्य रेल्वेमार्गावरही द्वितीय आणि प्रथम श्रेणीच्या पासात पश्चिम रेल्वेप्रमाणोच वाढ आहे. 
 
28 जूनपासून होणारी भाडेवाढ  (अंदाजित)
एमयूटीपी आणि सिडको अधिभार यात समाविष्ट आहे. 
 
मध्य रेल्वेचा सीएसटी ते ठाणोर्पयतचा सेकंड क्लासचा त्रैमासिक पास 525 वरून 590 रुपये, कल्याणर्पयत 770 रुपयांवरून 865 रुपये आणि सीएसटी ते दादर्पयतचा 230 वरून 270 रुपये गेला आहे. तसेच सीएसटी ते वाशी 675 रुपयांवरून 740 रुपये आणि पनवेलर्पयत 925 वरून 1,020 रुपयांर्पयत गेला आहे. 
 
मध्य रेल्वेवरील फस्र्ट क्लासचा त्रैमासिक पास सीएसटी ते दादर 800 रुपयांवरून 915 रुपये आणि ठाणोर्पयत 1,785 वरून 2,025 रुपयार्पयत गेला आहे. तसेच वाशीर्पयतचा पास 1,980 रुपयांवरून 2,190 आणि पनवेलर्पयत 2,865 वरून 3170 रुपये झाला आहे. कल्याणर्पयतचाही पास 2,635 रुपयांवरून 2,970 रुपये एवढा झाला आहे. 
 
उपनगरीय लोकल सेवांमधून मध्य रेल्वेने 606 कोटी 3 लाख रुपये आणि पश्चिम रेल्वेने 561 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 2013-14 मध्ये या दोन्ही रेल्वेची जवळपास एवढीच 
कमाई आहे.
 
चर्चगेट स्थानकापासून
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
मुंबई सेंट्रल55455085100300340दादर101क्6570115130430485
वांद्रे101क्6570115130430485
अंधेरी101क्90105190215580650
बोरीवली1515120140190215655745
वसई रोड15151451652803159651090
विरार202क्14516528031510351170
डहाणू रोड353521524544550017401970
 
सीएसटी स्थानकापासून
जुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीनजुनेनवीन
दादर55851004550300340
सायन10101151306570430495
कुर्ला101011513090105500560
विक्रोळी101019021590105580650
ठाणो1515190215120140655745
डोंबिवली1515265300140160865975
वाशी1515240265125140710790
पनवेल202033537014516510351150
कल्याण15152803151451659651090
अंबरनाथ202028031514517010351170
कर्जत253035540019522014751670
कसारा303544550021524517401970
पुणो6575535615----22952620
नाशिक6570535615----22956190