शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मुंबईत हस्ताक्षरतज्ज्ञांची संख्या वाढवा

By admin | Published: February 03, 2017 1:00 AM

खटल्यांच्या तुलनेत हस्ताक्षर तज्ज्ञ अत्यल्प असल्याने अनेक खटले रखडले आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने हस्ताक्षरतज्ज्ञांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने

मुंबई : खटल्यांच्या तुलनेत हस्ताक्षर तज्ज्ञ अत्यल्प असल्याने अनेक खटले रखडले आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने हस्ताक्षरतज्ज्ञांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने काहीतरी करावे, अशी सूचना राज्य सरकारला केली.पतीने बनावट सही केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी एका महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. घटस्फोटाच्या अर्जावर बनावट सही करून काझीपुढे सादर केल्याचा आरोप पतीने पत्नीवर केला आहे. मात्र या आरोपात तथ्य नसल्याचे पत्नीने खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने यासंदर्भात हस्ताक्षर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? अशी विचारणा सरकारी वकिलांकडे केली. मात्र हस्ताक्षरतज्ज्ञांची कमतरता असल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले. न्यायालयाने महाधिवक्ता रोहित देव यांचे लक्ष या बाबीकडे वेधून घेतले. प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये ६०२ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती देव यांनी दिली. खंडपीठाने या याचिकेवरील पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)खटल्यांना विलंबतज्ज्ञांच्या कमतरतेमुळे खटले प्रलंबित राहतात. दरवेळी एकच उत्तर देण्यात येते की, तज्ज्ञांकडे कामाचा अधिक भार आहे. परिणामी न्यायदान प्रक्रियेलाही विलंब होत आहे, असे खंडपीठाने म्हटले.