शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 11:37 AM

गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत महाराष्ट्र सरकारने अचानक वाढ केली आहे.  राज्य गुप्तचर विभागाचा सुरक्षेबाबतच्या अहवालानंतर गृह विभागाने सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. गुप्तचर विभागाने ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या अहवालानंतर राज्य सरकारने तात्काळ त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या सभोवताली सुरक्षा रक्षकांचा मोठा गराडा असणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सुरक्षा झेडवरुन झेड प्लस करण्यात आली आहे तर आदित्य ठाकरेंची सुरक्षा एक्सवरुन वाय प्लस करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने गृह विभागाकडे ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत नेमका कशा प्रकारचा अहवाल दिला आहे याबाबतचा तपशील कळू शकलेला नाही. मात्र हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर लगेचच राज्य सरकारने दोघांचीही सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना