शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

येत्या १ नोव्हेंबरपासून 'इंडेन'च्या गॅस बुकिंगसाठी 'हा' नवीन क्रमांक असणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 5:03 PM

पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (बीपीसीएल) कंपन्यांच्या गॅस सिलिंडर नोंदणीचे क्रमांक पूर्वीचेच राहणार आहेत.

पिंपरी : इंडियन ऑईल कंपनीचा इंडेन एलपीजी गॅस सिलिंडर आरक्षित करण्यासाठी असलेला क्रमांक शनिवारी (दि ३१) मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. ग्राहकांनी आजपासून ७७१८९ ५५५५५ या क्रमांकाचा वापर गॅस सिलिंडर नोंदणीसाठी करावा असे आवाहन इंडियन ऑइल कंपनीकडून करण्यात आले आहे. भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (बीपीसीएल) कंपन्यांच्या गॅस सिलिंडर नोंदणीचे क्रमांक पूर्वीचेच आहेत.

ग्राहकांना स्वयंपाक गॅस सिलिंडर आरक्षित करण्यासाठी पूर्वी सारखे रांगेत उभे रहावे लागत नाही. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकवरून सिलिंडर आरक्षित करता येतो. ग्राहकांचा मोबाईल क्रमांक पूर्वीच नोंदलेला असेल तर ग्राहकांना त्यांचा १६ आकडी ग्राहक क्रमांक सूचित केले जाईल. मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसल्यास सोळा आकडी ग्राहक क्रमांकापुर्वी ७ आकडा नोंदवून मोबाईल क्रमांक खात्याला जोडावा. गॅस सिलिंडर पावती, गॅस नोंदणी पुस्तिका यावर सोळा आकडी ग्राहक क्रमांक मिळेल, अशी माहिती इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेCylinderगॅस सिलेंडर