शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

गुप्त वार्ता विभागात स्वतंत्र टेक्निकल पोलीस उपायुक्ताची नियुक्ती होणार

By admin | Published: April 13, 2017 12:56 AM

गुप्त वार्ता विभागाचा (एसआयडी) कणा समजल्या जाणाऱ्या तांत्रिक विभागातील अधिकारी पदाची कमतरता काही प्रमाणात कमी होणार आहे.

मुंबई : गुप्त वार्ता विभागाचा (एसआयडी) कणा समजल्या जाणाऱ्या तांत्रिक विभागातील अधिकारी पदाची कमतरता काही प्रमाणात कमी होणार आहे. या शाखेसाठी एक पोलीस अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यासह चार पदे वर्ग करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये एक उपअधीक्षक व दोन उपनिरीक्षक पदांचा समावेश आहे. एसआयडीकडून पाठविण्यात आलेल्या त्याबाबतच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)- टेक्निकल शाखेसाठी दोन उपायुक्त, दोन उपअधीक्षक व सहा उपनिरीक्षक दर्जाची पदे मंजूर करण्यात आली होती. परंतु, अधिकारी देण्यात आले नव्हते. त्यामुळे पदे त्वरित भरण्याचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविण्यात आला होता.