शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

अशक्तपणामुळे इंद्राणी बेशुद्ध

By admin | Published: October 11, 2015 1:28 AM

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या बेशुद्ध होण्याबाबत अनेक शक्यता वर्तविल्या जात असल्यातरी तुरुंग प्रशासनाने मात्र अशक्तपणामुळे ती बेशुद्ध झाल्याचा दावा केला आहे.

मुंबई: शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या बेशुद्ध होण्याबाबत अनेक शक्यता वर्तविल्या जात असल्यातरी तुरुंग प्रशासनाने मात्र अशक्तपणामुळे ती बेशुद्ध झाल्याचा दावा केला आहे. ७ सप्टेंबर पासून न्यायालयीन कोठडीत असलेली आरोपी इंद्राणी मुखर्जी २ आॅक्टोबर रोजी कोठडीत बेशुद्ध पडली होती. कारागृह विभागाचे पोलीस महानिरीक्षक बिपीन कुमार सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेवून याबाबत केलेल्या तपासाची माहिती दिली. याप्रकरणी एकुण ३२ जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, ‘न्यायालयीन कोठडीत असल्यापासून इंद्राणी दोन ते तीन वेळा चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर जेजेच्या डॉक्टरांकडून तिची तपासणी करण्यात आली. त्यानंतर झोप येत नाही, अंग दुखते, अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी समोर आल्याने मानसोपचारत्जज्ञांची मदत घेण्यात आली होती. यानंतर इंद्राणीला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सारीका दिक्षिकर यांच्या देखरेखेखाली औषधोपचार सुरु होते. १२ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आलेली ही औषधे डाक्टरांच्या सल्ल्यानुसार २६ तारखेला बंद करण्यात आली होती. कोकेनचे प्रमाण साधारणइंद्राणीच्या तपासणीत ३५ नॅनो ग्रॅम कोकेन आढळले होते. मात्र प्रत्येक मनुष्याच्या शरीरात सर्वसाधारणपणे शुन्य ते ३०० नॅनो ग्रॅमपर्यंत कोकेन असते, त्याहून अधिक प्रमाण असल्यास ते धोकादायक असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञांचे मत आहे. इंद्राणीच्या शरीरामध्ये आढळलेल्या कोकेनच्या मात्रेचे प्रमाण खुपच कमी आहे.