शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अग्निऐवजी झाडाच्या साक्षीने ‘सप्तपदी’

By admin | Published: June 27, 2017 1:46 AM

विवाह बंधनात सप्तपदीला विशेष महत्त्व दिले जाते. वर्धेतील एका नवदाम्पत्याने हा विधी अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून केला

रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विवाह बंधनात सप्तपदीला विशेष महत्त्व दिले जाते. वर्धेतील एका नवदाम्पत्याने हा विधी अग्निऐवजी झाडाला साक्षी मानून केला. वृक्षतोड करून हवन करण्याऐवजी या दाम्पत्याने एका रोपट्याची पूजा केली. तसेच सप्तपदीनंतर वर्धेतील हनुमान टेकडीवर रोपटे लावून निसर्गसंवर्धनाचा संदेश देत संसाराला सुरुवात केली.वर्धा येथील भास्कर कोहळे यांची कन्या निकिता आणि पनवेल येथील दिनकर इंगोले यांचे चिरंजीव भूषण या दोघांचा रविवारी वर्ध्यात विवाह झाला. भूषण यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून ते मुंबई येथे फिल्म एडीटिंगचे काम करतात, तर वधू निकिता ही येथील सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. दोघेही उच्चशिक्षित असल्याने त्यांनी विवाह समारंभात होत असलेल्या कर्मकांडांना फाटा देण्याचा निर्णय घेत सप्तपदीऐवजी वृक्षपदी करण्याचा निर्णय घेतला.हनुमान टेकडीवर वृक्षारोपणविवाह मंडपात इतर सोपस्कार पार पाडल्यानंतर कुटुंबीयांच्या वतीने सप्तपदीचा विधी सुरू झाला. या वेळी होम पेटविण्याऐवजी त्यांनी एका रोपट्याला सात प्रदक्षिणा घालून विधी आटोपला. त्यानंतर, परिवारासह हनुमान टेकडी गाठून येथे वैद्यकीय जनजागृती मंचच्या वतीने वृक्षारोपणासाठी तयार केलेल्या खड्ड्यात रोपटे लावण्यात आले.