शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

नोटाजप्ती प्रकरणाची चौकशी अद्यापही सुरूच

By admin | Published: March 04, 2017 12:52 AM

चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शुक्रवारी दिली.

पुणे : चलनातून बाद झालेल्या नोटा जप्त केल्याप्रकरणी अद्यापही चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी शुक्रवारी दिली. २ फेब्रुवारी रोजी कोथरूड पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा जप्त केल्या होत्या. स्टेशन डायरीला मात्र केवळ २० लाखांच्या नोटा जप्त केल्याची नोंद झाली. प्रसारमाध्यमांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला. २४ फेब्रुवारी रोजी दिघीमध्ये १ कोटी ३६ लाख २६ हजार रुपये किमतीच्या जुन्या नोटा जप्त केल्या गेल्या, त्याचीही तत्काळ माहिती देण्यात आली नाही. हेही प्रकरण १ मार्च रोजी उजेडात आले. कोथरूड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांच्यासह ६ जणांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले. सहायक आयुक्तांमार्फत सुरू असलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांच्या जबाबाची नोंद करण्यात आली असून, अद्यापही चौकशी सुरू असल्याचे हिरमेठ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)