शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हिरानंदानीच्या अन्य रुग्णालयांचीही चौकशी

By admin | Published: August 12, 2016 4:29 AM

हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणात पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणात पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा सहभाग असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच हिरानंदानी ग्रुपच्या विविध ठिकाणी असलेल्या रुग्णालयांतील कागदपत्रांची पडताळणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. हिरानंदानी किडनी रॅकेटच्या राज्यभर पसरलेल्या जाळ्याचा शोध घेण्यास पवई पोलिसांनी सुरुवात केली आहे. याप्रकरणात हिरानंदानी रुग्णालयाच्या सीओईसह ५ डॉक्टरांना अटक होताच त्यांच्याकडे पोलिसांंनी कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच हिरानंदानी रुग्णालयाशी संलग्न असलेल्या अन्य रुग्णालयांतील कागदपत्रांची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणात पाहिजे असलेल्या आरोपींमध्ये पॅथॉलॉजिस्ट सुविन शेट्टी आणि जनरल सर्जन वीना सेवलीकर यांचा समावेश उघड झाला आहे. या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. त्यांचा जबाब नोंदवून त्यांना या गुन्ह्यांत अटक करण्यात येणार असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)