शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

सिंचनाचे १,४८० लाख पाण्यात

By admin | Published: November 05, 2014 4:26 AM

तरीही या दोन्ही योजनांत सुधारणा झालेली नाही.

श्याम राऊत, टोकावडेमुरबाड तालुका पाणीटंचाई मुक्त करण्यासाठी तसेच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाने विविध योजना राबविण्यासाठी गेल्या सहा वर्षांत १४८०.४३ लाखांचा खर्च केला. तरीही या दोन्ही योजनांत सुधारणा झालेली नाही.तालुक्याची पिण्याच्या पाणीवाटपाची समस्या, तसेच दुबार पिके घेण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून नदी नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधण्यात आले. तसेच गावतलाव, पाझर तलाव, जुने बंधारे दुरुस्त करणे यासाठी २००८ ते १४ या सहा वर्षांत १४८०.४३ लाखांचा चुराडा करण्यात आला. मात्र, तरीही पिण्याच्या पिण्याचे वाटप व सिंचन क्षमता वाढल्याचे कुठेही दिसून येत नाही. या बाबत ठेकेदारास विचारले असता त्याने काम परवडत नसल्यामुळेच कामे निकृष्ट असल्याची कबुलीच या ठेकेदाराने दिली. हरिचंद्रगडाच्या पायथ्याशी अतिदुर्गम अशा बांडेशेत या वाडीला १५ लाख खर्च करून बांधलेला सिमेंट बंधारा पावसाळ््यात कोरडा असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. व याबाबतचे पुरावे देखील त्यांनी ‘लोकमत’ला दिले. मात्र हे काम पंचायत समिती सदस्य अनिल मेघराज घरत यांचे असल्याने त्यांनी कोणतीही लेखी तक्रार केली नाही.