शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

आयटीआय नवीन इमारतीत सुरू

By admin | Published: June 11, 2016 3:28 AM

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काम पाच वर्षांपासून चालू असून दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे उद्घाटन झाले होते.

तळा : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे काम पाच वर्षांपासून चालू असून दोन वर्षांपूर्वी या इमारतीचे उद्घाटन झाले होते. तरीदेखील या इमारतीत कार्यालय सुरू झाले नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने उर्वरित कामे पूर्ण करून औद्योगिक प्रशिक्षण संस्था या जागेत सुरू करण्यात आली आहे.गेली काही वर्षे ही संस्था अपुऱ्या जागेत कार्यरत होती. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे आज औद्योगिक प्रशिक्षण संस्था नवीन जागेत सुरु झाल्याने निसर्गरम्य आणि प्रशस्त सर्व सुविधायुक्त नवीन इमारतीत अध्ययन करण्यास आम्हास आनंद वाटेल, असेही प्राचार्य चंद्रकांत पडलकर यांनी सांगितले. या ठिकाणी जिल्ह्यातील जवळपास १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जागेअभावी मेकॅनिक मेंटेनन्स केमिकल प्लांट (एमएमसीपी), आॅपरेटर केमिकल प्लांट (एओसीपी) आणि मोटार मॅकेनिक यासारखे कोर्स प्रस्तावित आहेत. हे प्रस्ताव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठवून, शासनाने लवकर मान्यता दिली, तर हे देखील कोर्स सुरू करता येतील, असे प्राचार्य चंद्रकांत पडलकर म्हणाले. यासाठी ६० टक्के मटेरियल खरेदी झाले असून उर्वरित मटेरियल वरिष्ठ अधिकारी जागेची पाहणी करून योग्य जागा वाटल्यास खरेदी करता येईल, असे पडलकर यांनी सांगितले. या ठिकाणी प्राचार्य १, फिटर १, वायरमन १, गट निर्देशक १ अशी चार पदे रिक्त असून त्यांचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवून दिला आहे. (वार्ताहर)विद्यार्थी समाधानीसार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता ए. एन. कटकमवार आणि ए. एम. पाटील यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या जागेत काम केले. डोंगरदरीसारखा सखल जागेचा परिसर आणि अनेक अडचणींवर मात करून ठेकेदारांकडून हे काम करून घेतले आहे. आयटीआयचे विद्यार्थी अक्षय राऊत आणि हर्षद गोविलकर यांनी प्रतिक्रिया देताना समाधान व्यक्त केले.