शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Jalgaon, Sangli Election Results: मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावर विश्वास- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 6:01 PM

जळगाव, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

मुंबई- राज्यातील मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावरील विश्वास कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील घवघवीत यशानंतर दिली आहे. सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत. मात्र तरीही जनतेचा भाजपा आणि राज्य सरकारवरील विश्वास कमी झालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. जळगाव आणि सांगली महापालिकेत भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगली आणि जळगावातील जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला. त्याबद्दल आम्ही तेथील जनतेचे आभारी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मराठा मोर्चांवरही भाष्य केलं. 'सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. मात्र हा प्रश्न आता निर्माण झालेला नाही, हे जनतेला माहित आहे. हा प्रश्न 40 ते 50 वर्ष जुना आहे, याची कल्पना जनतेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सरकार सोडवेल, असा विश्वास राज्यातील जनतेला आहे,' असं फडणवीस म्हणाले. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे. जनतेनं दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस