शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जेईई मेनचा निकाल जाहीर

By admin | Published: April 28, 2016 6:18 AM

अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जेईई मेनच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

मुंबई : अभियांत्रिकी प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या जेईई मेनच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. यात १ लाख ९८ हजार २२८ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरल्याची घोषणा माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) करण्यात आली आहे.देशभरातील १३१ केंद्रांवर ३ ते १० एप्रिल या कालावधीत आॅनलाइन आणि आॅफलाईन पद्धतीने जेईईची परीक्षा घेण्यात आली होती. सीबीएसई बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा परीक्षेसाठी ९ लाख ७४ हजार २३० विद्यार्थी बसले होते. यातील १ लाख ९८ हजार २२८ विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरले आहेत. यात आॅनलाईन परीक्षेत १९ हजार ८२० तर आॅफलाईन परीक्षेत १ लाख ७८ हजार ४०८ विद्यार्थी असल्याची माहिती सीबीएसई कडून देण्यात आली.