शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

2500 रुपयात करा महाराष्ट्रातील नव्या मार्गावर विमानप्रवास

By admin | Published: March 30, 2017 1:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 30 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेत महाराष्ट्रतील पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे. या मार्गावर 2500 रुपयात विमानप्रवास करता येणार आहे.नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभरातील मार्गांची आज घोषणा केली. उड्डाण या योजनेनुसार तासभर प्रवासाच्या पहिल्या निम्या जागांसाठी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना 2500 रुपये मोजावे लागतील. त्याव्यतिरिक्त सीट्ससाठी नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीट घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल.नांदेड- मुंबई, नांदेड - हैदराबाद, नाशिक -  मुंबई, नाशिक - पुणे, कोल्हापूर - मुंबई, जळगाव -मुंबई आणि सोलापूर - मुंबई उड्डाण योजनेच्या माध्यामांतून हे नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. उडाण योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तसंच गुंतवणूक वाढेल असा विश्वास नागरी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला आहे.