शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

न्या. अभय ओक यांना पितृशोक

By admin | Published: February 14, 2017 3:46 AM

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे वडील आणि येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विश्वस्त श्रीनिवास ऊर्फ अण्णा ओक

ठाणे : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे वडील आणि येथील न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विश्वस्त श्रीनिवास ऊर्फ अण्णा ओक यांचे सोमवारी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. सोमवारी दुपारी त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीनिवास ऊर्फ अण्णा हे ठाण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले विभागीय संघचालक वामनराव ओक यांचे पुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षण एम.एच. हायस्कूल येथे झाले. निष्णात कायदेपंडित अशी त्यांची ख्याती होती. ठाण्यातील अनेक वकिलांना त्यांनी मार्गदर्शन केले. श्री कौपिनेश्वर मंदिर व अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ठाण्यातील वामनराव ओक रक्तपेढीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात न्यायमूर्ती अभय ओक, दंततज्ज्ञ डॉ. अजित ही दोन मुले, पत्नी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)