शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 2:34 AM

हत्या केल्याप्रकरणी वासुदेव चंदर पाटील याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

कल्याण : जमिनीच्या वादातून पुतण्याची कोयत्याने वार करुन हत्या केल्याप्रकरणी वासुदेव चंदर पाटील याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायाधीस डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील अटाळी गावात राहणाऱ्या प्रवीण तुकाराम पाटील या २१ वर्षीय तरुणाची हत्या त्याचा काका वासूदेव चंदर पाटील याने केली होती. ३ एप्रिल २०११ रोजी रात्री वासुदेवने पुतण्या प्रवीणसोबत भांडण केले होते. त्याचा राग राग वासुदेवच्या मनात होता. वासुदेव व त्याचे दोन भाऊ काशीनाथ व तुकाराम पाटील यांची वडिलोपार्जित जमीन होती. त्याच्या वाटणीचा वाद होता. तुकाराम याचा मुलगा प्रवीण याच्यासोबत वासुदेव जमिनीच्या वाटणीवरुन वाद घालत होता. त्याला ३ एप्रिलच्या भांडणाचे निमित्त घडले. ४ एप्रिलला प्रवीणच्या घरासमोर वासुदेवने कोयत्याने १७ वार करुन प्रवीणला ठार मारले. हा खटला कल्याण न्यायालयात सुरु होता. त्यात ११ साक्षीदार तपासले. या प्रकरणी प्रवीणचा दुसरा काका काशीनाथ याने फिर्याद दिली होती. वासुदेवला दारुचे व्यसन होते. तो तापट आणि भांडखोर स्वभावाचा होता. (प्रतिनिधी)