शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

‘केबीसी’ घोटाळा; दाम्पत्यास १३ मेपर्यंत कोठडी

By admin | Published: May 08, 2016 2:08 AM

गुंतवणुकीवर तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील सहा हजारांहून अधिक सभासदांची २१० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड

नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट परताव्याचे आमिष दाखवून राज्यातील सहा हजारांहून अधिक सभासदांची २१० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या केबीसी मल्टिट्रेड अ‍ॅण्ड रिसोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण व त्याची पत्नी आरती यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश ऊर्मिला फलके- जोशी यांनी शनिवारी १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली़ शुक्रवारी मुंबई विमानतळावरून दोघांना अटक करण्यात आली होती़ केबीसीचे संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण, बापूसाहेब छबू चव्हाण, साधना बापूसाहेब चव्हाण, नानासाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, कौशल्या संजय जगताप (सर्व रा. नाशिक), भारती मंडलिक शिलेदार यांच्याविरोधात एकनाथ खैरनार यांच्या फिर्यादीवरून फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये आडगाव केबीसीचे संचालकांविरोधात एकनाथ खैरनार यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ (प्रतिनिधी)