शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

अधिकाऱ्यांच्या मानेवर सुरा ठेवून चंदनाची तोड!

By admin | Published: January 03, 2017 4:45 AM

औरंगाबाद रोडवरील वनविभागाच्या कार्यालय परिसरात घुसून १० ते १२ जणांनी रात्रपाळीला असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या मानेवर सुरा व करवत ठेवून चार चंदनाची झाडे तोडून

अरुण वाघमोडे,अहमदनगरऔरंगाबाद रोडवरील वनविभागाच्या कार्यालय परिसरात घुसून १० ते १२ जणांनी रात्रपाळीला असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या मानेवर सुरा व करवत ठेवून चार चंदनाची झाडे तोडून नेली़ रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ विशेष म्हणजे वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल न करता या यावर पदडा टाकण्याचा प्रयत्न केला़ वनविभागाच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाच्या सहा ते सात एकराच्या परिसरात चंदनासह विविध मोठी झाडे आहेत़ रविवारी पहाटे वनमजूर आऱ के़ कोळेकर, एस़एल़ सरोदे, टी़डी. गाडे हे साफसफाईचे काम करत असताना १० ते १२ जण कार्यालय परिसरात आले़ चंदनतस्करांनी वनकर्मचाऱ्यांना दमदाटी करत एका बाजूला बसविले़ कोळेकर यांनी तस्करांना झाडे तोडू नका, असे म्हणताच त्यांच्या मानेवर सुरा व इतरांना करवतीचा धाक दाखवित त्यांनी चार झाडांची कत्तल केली़