शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

राजा माने यांना पाध्ये पुरस्कार प्रदान

By admin | Published: June 19, 2015 2:55 AM

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंत पाध्ये पुरस्कार ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांना बुधवारी प्रदान करण्यात आला.

मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिला जाणारा स्व. यशवंत पाध्ये पुरस्कार ‘लोकमत’च्या सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांना बुधवारी प्रदान करण्यात आला.मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कवी अशोक नायगांवकर प्रमुख पाहुणे होते. राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर मंचावर उपस्थित होते. राऊत यांच्या हस्ते माने यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या समारंभात प्रारंभी श्रीकांत चाळके यांनी संघाच्या कार्याचा परिचय करून दिला. (प्रतिनिधी)