शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

काळीपिवळी टॅक्सीही होणार हायटेक

By admin | Published: April 08, 2017 5:22 AM

ओला, उबरच्या धर्तीवर मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपब्लध करुन देण्यासाठी खास अ‍ॅप बनवण्यात येईल

मुंबई : ओला, उबरच्या धर्तीवर मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपब्लध करुन देण्यासाठी खास अ‍ॅप बनवण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली. काळ्या- पिवळ्या टॅक्सीच्या धंद्यावर ओला-उबर टॅक्सीमुळे संक्रात आली आहे, यासंदर्भात राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की, ओला-उबरला ग्राहक पसंती देत असतील तर ती टॅक्सी धंद्यातील स्पर्धा आहे.काळ्या-पिवळ्या टॅक्सी संघटनांनी विश्वासार्हता टीकवण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे, असे सांगितले. काळी-पिवळी टॅक्सीसाठी अ‍ॅप बनवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितले होते, त्याचे काय झाले, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, पुढच्या तीन महिन्यात काळी-पिवळी टॅक्सीसाठी अ‍ॅप निर्माण करण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)