शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कोथरूडमध्ये कीर्तनाची जुगलबंदी

By admin | Published: November 02, 2016 12:54 AM

राजलक्ष्मी सभागृहात दिवाळीनिमित्ताने कीर्तन जुगलबंदी, मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम अ‍ॅड. अशोक प्रभुणे व डॉ. श्रद्धा पाठक-प्रभुणे यांनी आयोजित केला

कोथरुड : येथील राजलक्ष्मी सभागृहात दिवाळीनिमित्ताने कीर्तन जुगलबंदी, मराठी व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम अ‍ॅड. अशोक प्रभुणे व डॉ. श्रद्धा पाठक-प्रभुणे यांनी आयोजित केला होता. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि युवा कीर्तनकार श्रेयस व मानसी बडवे यांच्या कीर्तनाची जुगलबंदीने श्रोते मंत्रमुग्ध झाले. आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अंकुश तिडके यांनी केले. युवराज मित्र मंडळाने परमहंसनगर येथे दीपोत्सव साजरा केला. संयोजन रवी दिघे, संगीता जगताप यांनी केले. श्री साईनाथ मंदिर शास्रीनगर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. संयोजन विलास मोहोळ, कैलास मोहोळ यांनी केले. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम उपस्थित होते. सेंट क्रिस्मस होम शाळेतील अनाथ मुलांना खाऊवाटप कार्यक्रमाचे आयोजन संजय गांधी निराधार योजनेच्या कोथरूड विधानसभा विभागाचे सदस्य शिवाजी शेळके यांनी केले होते. या कार्यक्रमास आमदार मेधा कुलकर्णी, प्रकाश बालवडकर आदी उपस्थित होते. मुकेश अनिवसे, सचिन खरात, तुषार पासलकर, शुभम लोयरे, प्रकाश काळोखे, अभिजित मुळे यांनी परिश्रम घेतले. श्रीराम प्रतिष्ठान बावधनच्या वतीने ‘सॅल्युट टू सोल्जर्स’ या कार्यक्रमाअंतर्गत जवानांना पत्ररूपाने शुभेच्छा पाठविण्यात आल्या. गोरख दगडे यांनी संयोजन केले. नगरसेवक रामचंद्र कदम व वैशाली मराठे यांनी पाडवा पहाटचे आयोजन केले.