शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Kolhapur North By Election Result: तीन विरुद्ध पाच! कोल्हापुरात कदमांची खडतर वाट; काँग्रेस सुस्साट, भाजपची पिछेहाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 11:23 AM

Kolhapur North By Election Result: सलग पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मतं; आघाडी १५ हजारांच्या घरात

कोल्हापूर: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेणाऱ्या काँग्रेसनं १३ व्या फेरीनंतरही आघाडी टिकवली आहे. आठव्या, नवव्या आणि दहाव्या फेऱ्यांमध्ये भाजपनं अधिक मतं घेतली. मात्र त्यानंतरच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसला जास्त मतं पडली आहेत.

सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव साडे नऊ हजारपेक्षा अधिक मतांना आघाडीवर होत्या. त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये भाजपच्या सत्यजीत कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधवांचं मताधिक्य ८ हजारांवर आलं आहे. मात्र त्यानंतरच्या पाच फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी सुस्साट कामगिरी केली. आता त्यांच्याकडे जवळपास १५ हजारांचं मताधिक्य आहे.

अकरावी फेरीजयश्री जाधव 2870 मतंसत्यजित कदम 2756 मतंही फेरी लीड 114काँग्रेसच्या जयश्री जाधव एकूण लीड  8187

बारावी फेरीजयश्री जाधव:  3946 मतंसत्यजित कदम:  2908 मतंया फेरीतील लीड:  1038फेरी अखेर एकूण लीड:  9225

तेरावी फेरीजयश्री जाधव 4386 मतंसत्यजित कदम 2432 मतंही फेरी लीड 1964काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचे एकूण लीड 11179 

चौदावी फेरीजयश्री जाधव: 3756 मतंसत्यजित कदम:  2669 मतंया फेरीतील लीड:  1087फेरी अखेर एकूण लीड:  12,266

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरBJPभाजपाcongressकाँग्रेसSatyajit Kadamसत्यजित कदम