शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

लालबाग फ्लायओव्हर; दुरुस्तीला स्थगिती

By admin | Published: January 11, 2017 4:50 AM

स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतरच लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करा, असा स्पष्ट आदेश असतानाही मुंबई महापालिकेने आॅडिट न करताच पुलाच्या

मुंबई : स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतरच लालबागच्या उड्डाणपुलाची दुरुस्ती करा, असा स्पष्ट आदेश असतानाही मुंबई महापालिकेने आॅडिट न करताच पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. महापालिकेच्या या मनमानी कारभारावर लगाम बसवत उच्च न्यायालयाने मंगळवारी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला तात्पुरती स्थगिती दिली. सध्या या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. मात्र यापूर्वीच उच्च न्यायालयाने महापालिकेला उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घ्या, असा आदेश दिला होता. परंतु महापालिकेने या आदेशाकडे दुर्लक्ष करत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याचा आरोप भगवान रयानी यांनी याचिकेद्वारे केला आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.‘उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केले असून ३१ जानेवारी रोजी हा अहवाल महापालिकेपुढे सादर करण्यात येईल,’ अशी माहिती महापालिकेच्या वकील गीता जोगळेकर यांनी खंडपीठाला दिली.  ‘स्ट्रक्चर आॅडिटचा अहवाल प्रलंबित असेपर्यंत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे कामकाज हाती घेऊ नये. यासंदर्भात स्थायी समितीने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये,’ असे निर्देश खंडपीठाने महापालिकेला दिले. (प्रतिनिधी)