शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

लालूंनी केली उद्धव यांची प्रशंसा!

By admin | Published: June 17, 2016 3:01 AM

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव जंटलमन

मुंबई : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव जंटलमन असून आमचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. मात्र, राज हे विघातक राजकारण करतात, अशी टीका त्यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकारांशी बोलताना लालूप्रसाद म्हणाले, उद्धव रुग्णालयात असताना मी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो. पण राज ठाकरे बिहारी माणसांच्या विरोधात आहेत. रा.स्व.संघापासून देशाला मुक्ती देण्याची गरज आहे, असे मत लालूप्रसाद यांनी व्यक्त केले. रा.स्व.संघ हा दलितविरोधी असून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा विरोधकदेखील आहे. आरक्षणाला त्यांचा विरोध आहे, असा आरोपही त्यांनी केला.‘उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री अखिलेश यादव चांगला कारभार करीत आहेत आणि समाजवादी पार्टीच पुन्हा सत्तेत येईल. दोनच वर्षांत केंद्र सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. उद्योगांची निराशा झाली, महागाईने कळस गाठला, अशी टीकादेखील त्यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)