शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

मुसळधार पावसामुळे कार्ला येथे भूस्खलन

By admin | Published: August 10, 2014 1:48 AM

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणावळा कार्ला येथील o्री एकवीरा देवीच्या गडावर आणि कार्ला लेणी परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे जमीन खचली आहे.

ठाणो : महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोणावळा कार्ला येथील o्री एकवीरा देवीच्या गडावर आणि कार्ला लेणी परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनामुळे जमीन खचली आहे. तसेच संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळे o्री एकवीरा देवीच्या दर्शनाला येणा:या भाविक व पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे भूस्खलन व संरक्षण भिंतीची दुरुस्ती युद्धपातळीवर करावी, अशी मागणी o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टने केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे महाराष्ट्र आणि गोवा विभागप्रमुख जितेंद्रनाथ यांच्याकडे केली आहे.
गडावर जाताना पाच पाय:यांजवळ वाहनांच्या पार्किगची व्यवस्था असलेल्या ठिकाणी घरे व दुकाने आहेत. त्याच ठिकाणी गडावरील संरक्षण भिंतीला तडे गेल्यामुळे व जमीन खचल्यामुळे संरक्षण भिंत कोसळण्याची भीती आहे. 
ही भिंत जर कोसळली तर पुण्याच्या माळीण गावासारखी मोठी दुर्घटना होऊन मोठी वित्त व मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने संरक्षण कडय़ाचा व खचलेल्या जमिनीचा सव्र्हे करून दुरुस्ती करावी, अशी मागणीही o्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी पुरातत्त्व विभागाकडे केली आहे. 
तरे यांच्यासह शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, o्रीरंग बारणो यांच्या शिष्टमंडळाने यापूर्वीच जितेंद्रनाथ यांची भेट घेऊन पावसाळ्यात भूस्खलनामुळे जमीन खचू नये म्हणून स्टोन पिचिंग किंवा सिमेंटचा कोबा करण्याची तसेच संरक्षण भिंतींना गेलेले तडे दुरुस्त करण्याची मागणी केली होती.
विश्वस्तांनी केली पाहणी..
अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे गडावर भूस्खलनामुळे जमीन खचली आणि संरक्षण भिंतींना तडे गेल्याची माहिती मिळताच ट्रस्टचे अध्यक्ष तरे यांच्यासह उपाध्यक्ष मदन भोई, सेक्रेटरी संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, सहखजिनदार विलास कुटे, काळुराम देशमुख, विश्वस्त पार्वती पडवळ, विजय देशमुख, भानुदास म्हात्रे, विलास राऊत, सुनील माळी आदींनी पाहणी केली. (प्रतिनिधी)