शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

ऑनलाइन पोर्टल्सवर लॅपटॉप, मोबाईल्सची लयलुट

By admin | Published: October 04, 2016 3:00 PM

सणांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कंपन्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या आकर्षक,बंपर ऑफर्स घेऊन आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.4 - नवरात्र,  दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अॅमेझॉन सारख्या ऑनलाइन कंपन्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या आकर्षक,बंपर ऑफर्स घेऊन आल्या आहेत. अॅमेझॉन इंडियाचा 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत  ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, फ्लिपकार्टचा 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत बिग बिलिनयन डेज, आणि स्नॅपडीलचा 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबरपर्यंत अनबॉक्स दिवाळी महासेल मोठ्या दणक्यात सुरू आहे. 
सर्व कंपन्यांनी ग्राहकांना कमी किंमतीत हव्या असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सवर वेग-वेगळी सूट देण्यात आली आहे.  यामुळे कोणती वस्तू नेमक्या कोणत्या ऑनलाइन कंपनीतून खरेदी करावी, असे कोडे ग्राहकांना पडले आहे. तुमची समस्या थोडी कमी म्हणून आम्ही काही ऑफर असलेल्या काही वस्तूंच्या किंमती तुमच्यासाठी देत आहोत.
 
ऑनलाइन कंपनीद्वारे देण्यात आलेल्या काही ऑफर्स 
 
मोबाईल फोन
1.मोटो जी प्लस 32 GB (4th Gen)
अॅमेझॉन -13499, मूळ किंमत - 14,999
 
2. सॅमसंग गॅलॅक्सी On8
फ्लिपकार्ट -14990, मूळ किंमत -15990
 
3. अॅपल आयफॉन 6 - 16 GB (सिल्व्हर)
फ्लिपकार्ट -29990, मूळ किंमत - 39000
 
4. मोटो एक्स स्टाईल (व्हाईट )
फ्लिपकार्ट -16,999,  मूळ किंमत - 26,999
 
5. वन प्लस 2 (सँडस्टोन ब्लॅक,64GB)
अॅमेझॉन -19,999 , मूळ किंमत - 22,999
 
लॅपटॉप 
 
1. डेल इन्स्पिरॉन  11 3162 (Dell Inspiron 11 3162)
अॅमेझॉन -14,750 ( मूळ किंमत 16,640)
 
2. अॅसर अॅस्पायर R3-131 (Acer Aspire R3-131)
स्नॅपडील - 25,799 (मूळ किंमत  28,999)
 
3. एचपी इम्प्रिंट कोर i3 (HP Imprint Core i3)
फ्लिपकार्ट - 24,490 मूळ किंमत  26,490
 
कॅमेरा
कॅनॉन EOS 1200D 
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन - 19,990
मूळ किंमत 24,999
 
टेलिव्हिजन 
1. Vu 102cm (40) Full HD LED TV
फ्लिपकार्ट - 17,990      मूळ किंमत 24,000
 
2. फिलिप्स 22PFL3758 56 cm' (Philips 22PFL3758 56 cm')
स्नॅपडील - 9,499        मूळ किंमत  12,500