शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पुण्यात कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीमार; पोलिसांच्या अमानुषतेची सर्व स्तरावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 5:35 AM

राज्यभरातून दीड हजारांहून अधिक कर्णबधिर आंदोलनासाठी आले होते.

पुणे : राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाला सोमवारी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे गालबोट लागले. यात काही आंदोलक जखमी झाल्याने सर्वांनी अपंग कल्याण आयुक्तालयाच्या बाहेरील रस्त्यावर ठिय्या दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विविध स्तरांतून टीका होत आहे.

राज्यभरातून दीड हजारांहून अधिक कर्णबधिर आंदोलनासाठी आले होते. आंदोलकांनी पायी मोर्चा काढण्याचे ठरविताच काहीजण पुढे आले. तेव्हा अपंग कल्याण आयुक्तालयाबाहेर लावलेले बॅरिकेटस् पडले. त्यानंतर, उडालेल्या गोंधळानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार सुरू केला. लाठीमारात अनेकांना पाय, गुडघे, पाठ व डोक्याला मार बसला. कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. पोलिसांनी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटवारींसह सुमारे चारशेहून अधिक जणांना ताब्यात घेतले. 

याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना मंगळवारपर्यंत सखोल तपास अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना यात लक्ष घालण्यास सांगितले आहे.