शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

आयआयटीच्या ई यंत्र स्पर्धेला प्रारंभ

By admin | Published: April 11, 2015 2:28 AM

देशातील आभियांत्रिक महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आयआयटी मुंबईच्या

मुंबई : देशातील आभियांत्रिक महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आयआयटी मुंबईच्या ई यंत्र स्पर्धेच्या अंतिम फेरीला शुक्रवारपासून सुरु झाली. यामध्ये अंतिम फेरीत पोहचलेल्या ११ महाविद्यालयांमधील शिक्षकांनी आपल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.आयआयटी मुंबईच्या पवई कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ई यंत्र परिसंवादाचे उद्घाटन प्राचार्य कवी आर्य यांच्या हस्ते झाले. ई-यंत्र रोबोटीक परिसंवादासाठी देशभरातून ५८ अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून १३ महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. शिक्षकांना प्रकल्प सादरीकरणासाठी ‘व्हालेट पार्कीग’ ही थीम देण्यात आली होती. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ई-यंत्र आयडिया शेअर या स्पर्धेत देशभरातून १०३ प्रकल्पांची नोंद झाली होती. त्यामधील सर्वोत्तम ११ प्रकल्प प्रदर्शनात मांडले आहेत. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर हे प्रकल्प तयार केले आहेत. हा परिसंवाद शनिवार, ११ एप्रिलपर्यंत चालणार आहे. शिक्षक व विद्यार्थांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. (प्रतिनिधी)