शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

‘त्या’ वकिलाची अखेर जामिनावर सुटका

By admin | Published: July 03, 2017 10:37 PM

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरुण जालीसादगी या ६५ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला ठाणे न्यायालयाने काही अटीशर्तींवर जामीन मंजूर केला

आॅनलाइन लोकमत ठाणे, दि. 3 - सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अरुण जालीसादगी या ६५ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला ठाणे न्यायालयाने काही अटीशर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सोमवारी त्यांची ठाणे कारागृहातून सुटका झाली.जालीसादगी यांना दोन वेळा पोलीस कोठडी देण्यात आल्यानंतर शुक्रवारी (३० जून रोजी) त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यांनी नौपाड्यातील कार्यालयातच लैंगिक अत्याचार केल्याचा पीडित वकील महिलेचा आरोप आहे. तिचे वय ३९, तर आरोपीचे वय ६५ असून दोघांनाही कायद्याचे चांगले ज्ञान आहे. त्यांच्यात असलेली जुनी ओळख आणि काही तांत्रिक मुद्यांच्या आधारे आरोपीच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून त्यांना ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर ठाणे शहराच्या बाहेर जाण्याच्या आणि पोलिसांकडे हजेरी लावण्याच्या अटींवर न्यायालयाने शनिवारी त्यांचा जामीन मंजूर केला. सोमवारी याबाबतचे आदेश मिळाल्यानंतर त्यांची मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.