शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार, काँग्रेसची माघार; मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 6:33 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीत उमेदवार आहेत. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करीत आहोत, अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून काँग्रेस एकच जागा लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

मुंबई : महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेसने विधान परिषदेची एकच जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांची निवड बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीत उमेदवार आहेत. सध्या आपण कोरोनाचा मुकाबला करीत आहोत, अशा परिस्थितीत निवडणूक बिनविरोध व्हायला हवी म्हणून काँग्रेस एकच जागा लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.काँग्रेस दुसरी जागा लढणार असेल तर आम्हीही पाचवी जागा लढवू, अशी भूमिका घेत भाजपने उमेदवारी अर्ज तयार ठेवला होता. मात्र आता आम्ही पाचवी जागा लढणार नाही, असे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीवर आणखीच शिक्कामोर्तब झाले. आता भाजपचे ४, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येईल.काँग्रेसने राजेश राठोड आणि राजकिशोर (पापा) मोदी या दोन उमेदवारांची घोषणा शनिवारी केली होती. मात्र आता फक्त राजेश राठोड हेच काँग्रेसचे उमेदवार असतील. त्यांच्या नावाची घोषणा अखिल भारतीय काँग्रेसने आधीच केली आहे, तर राष्टÑवादी काँग्रेसने माजी मंत्री शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी यांना उमेदवारी दिली आहे.सह्याद्री अतिथीगृहावर आज सायंकाळी दीड तास शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे एकनाथ शिंदे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण हे (पान ५ वर)यांची होणार निवडमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डॉ. नीलम गोºहे (शिवसेना), शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी (राष्ट्रवादी), राजेश राठोड (काँग्रेस), रणजीतसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछेडे आणि प्रवीण दटके (भाजप).

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक