शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

चारा छावण्या बंद करू द्या !

By admin | Published: May 01, 2016 12:49 AM

दोन महिन्यांचे पैसे शासनाकडे बाकी राहिल्याने आता छावणी चालकांनी छावण्या बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. छावणी चालवण्याची क्षमता नव्हती, तर

- व्यंकटेश वैष्णव,  बीडदोन महिन्यांचे पैसे शासनाकडे बाकी राहिल्याने आता छावणी चालकांनी छावण्या बंद करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. छावणी चालवण्याची क्षमता नव्हती, तर मग चालविण्यास का घेतल्या, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. पाच महिन्यांत ४५ कोटींचा खर्च जनावरांच्या चारा-पाण्यावर झाला आहे. आजघडीला जिल्ह्यात एकूण २७७ छावण्यांमधून सव्वातील लाख जनावरे छावणीच्या आश्रयाला आहेत. मागील दोन महिन्यांचा छावण्यांचा निधी शासनाकडे अडकलेला आहे. दोन हजार जनावरे असलेल्या छावणीवर दिवसाला ८० ते ९० हजार रुपये खर्च येतो. अशा स्थितीत मागील दोन महिन्याचे पैसे शासनाने न दिल्याने छावणी सम्राट अडचणीत सापडले आहेत. आगामी पावसाळ्यापर्यंत जनावरांच्या चारापाण्यासाठी५० कोटींची मागणी आहे. छावण्या बंद करण्यास परवानगी मागणाऱ्यांमध्ये आष्टी तालुक्यातील सर्वाधिक छावणी चालकांचा समावेश आहे.जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चाललेला आहे. अशा स्थितीत छावणी बंद करता येणार नाहीत, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.उद्देशावर प्रश्नचिन्हछावणीचालकांनी आपल्या सेवाभावी संस्थेवर छावण्यांची मंजुरी घेतलेली आहे. पशुमालक अडचणीत असताना २७७ पैकी ११३ छावणी चालकांनी छावणी बंद करण्याची मागणी करणे म्हणजे सुरूवातील छावण्या सुरू करण्याचा उद्देश काय होता, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाने उपस्थित केला आहे.बिकट परिस्थितीत छावणी बंद करता येणार नाही. असे कोणी केले तर संबंधित संस्था काळ्या यादीत टाकून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, बीड