शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

‘नीट’संदर्भात ‘मार्ड’चे पंतप्रधानांना पत्र

By admin | Published: May 14, 2016 2:50 AM

वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न नीटमुळे भंगणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे

मुंंबई : वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील चार लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न नीटमुळे भंगणार का, असा संभ्रम निर्माण झाला आहे. एमएचसीईटी देऊनसुद्धा विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागणार असल्यामुळे विद्यार्थी, पालक तणावाखाली आहेत. महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने (मार्ड) विद्यार्थ्यांची व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना पत्र लिहिले आहे.नीट ही परीक्षा देशातील अनेक शिक्षण मंडळांच्या बारावीच्या समान अभ्यासक्रमांवर घेण्याची मागणी मार्डने केली आहे. यासाठी एका समितीची स्थापना करावी, असे आवाहनही मार्डने केले आहे. नीट ही सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असते. त्यामुळे या परीक्षेचा मोठा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. अवघ्या तीन महिन्यांत सीबीएसीईचा अभ्यासक्रम पूर्ण करणे विद्यार्थ्यांसाठी मोठे आवाहन आहे. राज्य सरकारही यासाठी प्रयत्न करीत आहे. नीट ही सीबीएसईच्या अकरावी आणि बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असते. राज्यात सीईटी दिलेल्या बहुतांश विद्यार्थी नीट २ च्या परीक्षेलाही बसणार आहेत. तरीही त्यांचे कमी नुकसान व्हावे म्हणून बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)