शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

LIVE: मोदींच्या भाषणाला सुरुवात...काय बोलत आहेत

By admin | Published: December 31, 2016 8:06 AM

सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही नवीन घोषणा करत आहेत

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, 31 - सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांनी संबोधित करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही नवीन घोषणा करत आहेत, सोबतच मोदींनी नोटाबंदी निर्णयावरच भाष्य केलं. यावेळी त्यांनी झालेले फायदे आणि निर्णय घेण्यामागची कारणं सांगितली. 

LIVE: 
जे शुद्धी यज्ञ चाललं ते देशाच्या विकासात मदत करेल - नरेंद्र मोदी.
भ्रष्टाचार, काळा पैशा यासमोर झुकण्यासाठी लोक मजबूर झाले होते, सर्वजण गुदमरत होते, सर्वांना यामधून मुक्तता हवी होती - नरेंद्र मोदी.
8 नोव्हेंबरनंतर देशवासियांच्या संयमाने चांगलं आणि वाईट याचा फरक दाखवून दिलाय नरेंद्र मोदी.
कुछ बात हे की हस्ती मिटती नही हमारी....असं देशवासियांनी जगून दाखवलं आहे - नरेंद्र मोदी.
8 नोव्हेंबरनंतरच्या घटना आपल्याला पुनर्विचार करायला लावतात - नरेंद्र मोदी.
जनशक्तीचं सामर्थ्य काय असतं, प्रशासन कशाला म्हणतात दाखवून दिलं - नरेंद्र मोदी.
देशवासियांनी जे कष्ट झेललं ते सर्वांसाठी उदाहरण आहे - नरेंद्र मोदी.
सत्य आणि चांगल्या कामासाठी जनता आणि सरकारने खांद्याला खांदा लावून लढा दिला - नरेंद्र मोदी.
नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, लोकांनी मला चिठ्ठी लिहून आपला त्रास सांगितला, हे सर्व मला आपलं माणूस म्हणून सांगण्यात आलं - नरेंद्र मोदी
नवीन वर्षात बँकांना सामान्य परिस्थितीत नेण्याचा प्रयत्न, संबंधित अधिका-यांना यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे - नरेंद्र मोदी
विशेष करुन ग्रामीण आणि दुर्गम भागात लक्ष देण्याची गरज 
भारताने जे करुन दाखवलं यासाठी जगात कोणतंच उदाहरण नाही 
500 आणि 1000 च्या नोटा बाजारात कमी मात्र 
काळा पैसा गरिबाचे अधिकार काढून घेत होता - नरेंद्र मोदी.
आज लालबाहादूर शास्त्री, राम मनोहर लोहिया असते तर देशवासियांना आशिर्वाद दिला असता 
आपण कधीपर्यंत सत्यापासून पळणार आहोत 
देशातील फक्त 24 लाख लोकांनी मान्य केलं आहे की आपलं उत्पन्न 10 लाख पेक्षा जास्त आहे - नरेंद्र मोदी.
कायदा कठोरपणे आपलं काम करणार, मात्र इमान इतबारे काम करणा-या लोकांन कशी मदत मिळेल याकडेही लक्ष - नरेंद्र मोदी.
दहशतवादी, नक्षलवादी काळ्या पैशावरच अवलंबून असतात, नोटाबंदी निर्णयामुळे या सगळ्यांना चांगलाच फटका बसला  - नरेंद्र मोदी
अनेक तरुण हिंसाचाराकडे वळतात, यासाठी आपण जागरुक राहणं गरजेचं असतं - नरेंद्र मोदी
तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रष्टाचार करणा-यांवर बंधन आणण्यास मदत झाली - नरेंद्र मोदी.
हे सरकार सज्जनांचं आहे आणि दुर्जनांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील
बँक कर्मचा-यांनी खूप चांगलं काम केलं आहे - नरेंद्र मोदी
काही ठिकाणी बँक, सरकारी कर्मचा-यांनी फायदा उचलण्याच निर्लज्ज प्रयत्न केला - नरेंद्र मोदी.
भारतातील बँकांमध्ये इतका पैसा एकाच वेळी कधीच आला नव्हता, बँकांनी गरिब, मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यास सुरुवात करावी - नरेंद्र मोदी.
देशातील अनेक गरिबांकडे आपलं स्वत:चं घर नाही, पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत नवीन घर देण्यासाठी नवीन योजना आणल्या आहेत. 9 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 4 टक्के तर 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्क्यांची सूट दिली जाणार - नरेंद्र मोदी.
गावांमध्ये 33 टक्के नवीन घरं बांधली जाणार
घराचा विस्तार 2 लाख करांच्या कर्जावर 3 टक्क्यांची सूट दिली जाणार - 
शेती नष्ट झाली असा प्रचार करणा-यांना शेतक-यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. 
जिल्हा सहकारी बँकांमधून खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलं त्यांचं 60 दिवसांचं कर्ज माफ करुन शेतक-यांच्या खात्यात परत करणार - नरेंद्र मोदी
किसान क्रेडिट कार्डला रुपै कार्डमध्ये बदलण्यात येणार, यामुळे कुठेही खरेदी - विक्री करणं सोपं होईल - नरेंद्र मोदी.