शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

एलएलएमच्या सीईटीला असावा मराठीचा पर्याय

By admin | Published: April 28, 2017 2:33 AM

विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मराठी भाषेचा पर्याय निवडून परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबरीन प्रवेश परीक्षाही देऊ शकतात.

मुंबई: विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मराठी भाषेचा पर्याय निवडून परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबरीन प्रवेश परीक्षाही देऊ शकतात. पण, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी म्हणजे एलएलएमच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा पर्याल उपलब्ध असावा अशी मागणी स्टुण्डल लॉ कौन्सिसने विद्यापीठाकडे केली आहे. मुंबई विद्यापीठातून दरवर्षी हजारो विद्यार्थी एलएलबीची पदवी घेऊन बाहेर पडतात. एलएलबीच्या तीन वर्षांच्या आणि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी मराठी भाषेचा पर्याय निवडू शकतात. अनेक विद्यार्थी मराठी भाषेतून पेपर लिहितात. एलएलएमचा अभ्यासक्रमही विद्यार्थी मराठी भाषेतून पूर्ण करु शकतात. पण, या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या परीक्षेला मात्र, विद्यार्थ्यांना मराठीचा पर्याय नाही. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, असे मत कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी व्यक्त केले. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या एलएलएमच्या अभ्यासक्रमासाठी येत्या २९ मे रोजी सीईटी घेण्यात येणार आहे. गेल्यावर्षी एलएलएमसाठी झालेल्या सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांना फक्त इंग्रजीचा पर्याय उपलब्ध होता. यंदाही फक्त इंग्रजीत प्रश्नपत्रिका देण्यात येणार असून पेपर लिहिण्यासाठी इंग्रजी भाषेचा पर्याय आहे. अन्य परीक्षांना ज्या प्रमाणे इंग्रजीबरोबर मराठी प्रश्नपत्रिका देतात त्याचप्रमाणे देण्यात यावी, अशी मागणी कुलगुरूंना करण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)